S M L

शिखा अवस्थी ठरली सोर्ड ऑफ ऑनरची मानकरी

18 मार्चसशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोर्ड ऑफ ऑनरचा मान एका महिलेला मिळाला आहे. लेफ्टनंट शिखा अवस्थी या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये हा पदवीदान समारंभ पार पडला एफएमसीचे सगळे सर्वोच्च किताब मिळवणारीही ती पहिली महिला ठरलीय. स्वोर्ट ऑफ ऑनर, प्रेसिडेंट गोल्ड कलिंग ट्रॉफी असे तीनही किताब तिनं यंदा एकटीनं मिळवले आहेत. 92 मेडिकल ग्रॅज्युएटसना पासिंग आऊट परेडद्वारे हा मान देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 04:15 PM IST

शिखा अवस्थी ठरली सोर्ड ऑफ ऑनरची मानकरी

18 मार्च

सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोर्ड ऑफ ऑनरचा मान एका महिलेला मिळाला आहे. लेफ्टनंट शिखा अवस्थी या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये हा पदवीदान समारंभ पार पडला एफएमसीचे सगळे सर्वोच्च किताब मिळवणारीही ती पहिली महिला ठरलीय. स्वोर्ट ऑफ ऑनर, प्रेसिडेंट गोल्ड कलिंग ट्रॉफी असे तीनही किताब तिनं यंदा एकटीनं मिळवले आहेत. 92 मेडिकल ग्रॅज्युएटसना पासिंग आऊट परेडद्वारे हा मान देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close