S M L

करुणानिधींच्या पत्नी आणि मुलीवर सीबीआय एफआयआर दाखल करणार

18 मार्च2 जी घोटाळ्याप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना सीबीआयने धक्का दिला. त्यांची मुलगी कनिमोळी आणि पत्नी दयालू अम्मा यांचं नाव सीबीआय आपल्या एफआयआरमध्ये दाखल करणार आहे. कनिमोळी आणि दयालू अम्मा या दोघींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. डीबी रिऍल्टी ग्रुपकडून या दोघींनी 200 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या दोघींही करुणानिधी कुटुंबाच्या कलाईनार टीव्हीत शेअरहोल्डर्स आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 05:13 PM IST

करुणानिधींच्या पत्नी आणि मुलीवर सीबीआय एफआयआर दाखल करणार

18 मार्च

2 जी घोटाळ्याप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना सीबीआयने धक्का दिला. त्यांची मुलगी कनिमोळी आणि पत्नी दयालू अम्मा यांचं नाव सीबीआय आपल्या एफआयआरमध्ये दाखल करणार आहे. कनिमोळी आणि दयालू अम्मा या दोघींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. डीबी रिऍल्टी ग्रुपकडून या दोघींनी 200 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या दोघींही करुणानिधी कुटुंबाच्या कलाईनार टीव्हीत शेअरहोल्डर्स आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close