S M L

वानखेडे स्टेडियमवर अतिरेकी हल्ल्याची शक्यता

19 मार्चमुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कप क्रिकेट फायनल दरम्यान घातपात होण्याची शक्यता पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी गटाकडून हा हल्ला होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गुप्तहेर खातं त्याचबरोबर वेस्टर्न इंटेल एजन्सीकडूनही हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दहशतवाद्याचे हे मॉडेल शोधून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे या एजन्सींजनी म्हंटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 09:14 AM IST

वानखेडे स्टेडियमवर अतिरेकी हल्ल्याची शक्यता

19 मार्च

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कप क्रिकेट फायनल दरम्यान घातपात होण्याची शक्यता पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी गटाकडून हा हल्ला होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गुप्तहेर खातं त्याचबरोबर वेस्टर्न इंटेल एजन्सीकडूनही हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दहशतवाद्याचे हे मॉडेल शोधून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे या एजन्सींजनी म्हंटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 09:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close