S M L

आरटीओ कार्यालयात शिवसेनाच्या नगरसेवकाचा राडा

19 मार्चऔरंगाबादच्या आरटीओ ऑफिसमध्ये शिवसेना नगरसेवकाची कार्यकर्त्यांसह तोडफोड केली आहे. गाडीला व्हीआयपी नंबर हवा यासाठी शिवसेनेचा नगरसेवक किशोर कच्छवाह आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये अधिकार्‍यांशी आधी वाद घातला. मात्र नंतर या टोळक्याने सरळ तोडफोडच केली. आरटीओ ऑफिसमधील काचा त्यांनी फोडल्या. आणि आता तोडफोड करून नगरसेवकांसह हे टोळकं फरार झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 09:27 AM IST

आरटीओ कार्यालयात शिवसेनाच्या नगरसेवकाचा राडा

19 मार्च

औरंगाबादच्या आरटीओ ऑफिसमध्ये शिवसेना नगरसेवकाची कार्यकर्त्यांसह तोडफोड केली आहे. गाडीला व्हीआयपी नंबर हवा यासाठी शिवसेनेचा नगरसेवक किशोर कच्छवाह आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये अधिकार्‍यांशी आधी वाद घातला. मात्र नंतर या टोळक्याने सरळ तोडफोडच केली. आरटीओ ऑफिसमधील काचा त्यांनी फोडल्या. आणि आता तोडफोड करून नगरसेवकांसह हे टोळकं फरार झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 09:27 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close