S M L

भाजपचा माफिया विरोधात शिमगा आंदोलन

19 मार्चहोळीच्या दिवशी इष्ट प्रवृत्तींचं दहन केलं जातं. म्हणून या दिवसाचा मुहुर्त साधून भाजप यूवा मोर्चाने शनिवारी आघाडी सरकार आणि माफिया यांच्या विरोधात शिमगा आंदोलन केलं. यावेळी बोंबाबोंब आंदोलन करुन माफिया आणि केंद्रातील घोटाळेबाज लोकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलंय. 2 जी स्पेक्ट्रमपासून ते गव्हापर्यंत प्रत्येक पातळीवर घोटाळे झालेत. त्यामुळे या घोटाळेबाज राजकीय नेत्यांविरुद्ध हे आंदोलन करण्यात आलं. सांगलीतील मारुती चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 12:02 PM IST

भाजपचा माफिया विरोधात शिमगा आंदोलन

19 मार्च

होळीच्या दिवशी इष्ट प्रवृत्तींचं दहन केलं जातं. म्हणून या दिवसाचा मुहुर्त साधून भाजप यूवा मोर्चाने शनिवारी आघाडी सरकार आणि माफिया यांच्या विरोधात शिमगा आंदोलन केलं. यावेळी बोंबाबोंब आंदोलन करुन माफिया आणि केंद्रातील घोटाळेबाज लोकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलंय. 2 जी स्पेक्ट्रमपासून ते गव्हापर्यंत प्रत्येक पातळीवर घोटाळे झालेत. त्यामुळे या घोटाळेबाज राजकीय नेत्यांविरुद्ध हे आंदोलन करण्यात आलं. सांगलीतील मारुती चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close