S M L

औरंगाबादमध्ये 'सीआयडी'चं चित्रीकरण

19 मार्च सोनी टिव्हीच्या सीआयडी या लोकप्रिय मालिकेचे सध्या औरंगाबादमध्ये शुटिंग सुरू आहे. औरंगाबाद शहरातील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक दरवाजासमोर या मालिकेचा नवीन भाग शूट होतोय. त्यामुळे सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न, अभिजित, दया हे सगळे कलाकार सध्या औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सीआयडीचे दिग्दर्शक नंंदु काळे मूळचे औरंगाबादचे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 02:45 PM IST

औरंगाबादमध्ये 'सीआयडी'चं चित्रीकरण

19 मार्च

सोनी टिव्हीच्या सीआयडी या लोकप्रिय मालिकेचे सध्या औरंगाबादमध्ये शुटिंग सुरू आहे. औरंगाबाद शहरातील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक दरवाजासमोर या मालिकेचा नवीन भाग शूट होतोय. त्यामुळे सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न, अभिजित, दया हे सगळे कलाकार सध्या औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सीआयडीचे दिग्दर्शक नंंदु काळे मूळचे औरंगाबादचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close