S M L

आ.जाधव यांची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

19 मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणात नव्याने एफ.आय.आर. दाखल करण्याची परवानगी मिळुनही औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी जाधव यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. या प्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांनी निलंबित करण्यात आलं आहे. आज शनिवारी जाधव नव्यानं तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलीस स्टेशनमध्ये कोणताही वरिष्ठ अधिकारी नव्हता असंही जाधव यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 02:55 PM IST

आ.जाधव यांची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

19 मार्च

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणात नव्याने एफ.आय.आर. दाखल करण्याची परवानगी मिळुनही औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी जाधव यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. या प्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांनी निलंबित करण्यात आलं आहे. आज शनिवारी जाधव नव्यानं तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलीस स्टेशनमध्ये कोणताही वरिष्ठ अधिकारी नव्हता असंही जाधव यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close