S M L

नवीन निश्चल यांचं निधन

19 मार्चबॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि एकेकाळचे चॉकलेट हिरो नवीन निश्चल यांचं आज सकाळी निधन झालं. हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं खार येथील राहत्या घरी निधन झालं. 'व्हिक्टोरिया नं. 203', 'सावन भादो', 'बुढ्ढा मिल गया' हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. आस्थासारख्या क्लासिकलमधील त्यांची भूमिकाही गाजली होती. जवळपास 50 हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. नव्या जमान्यातल्या 'खोसला का घोसला', 'ब्रेक के बाद' यातल्या त्यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या. हळूवार भावना व्यक्त करणारा प्रेमिक, ते सगळ्या कुटुंबाला सामावून घेणारा सभ्य कुटुंबप्रमुख अशा विविध भूमिका त्यांना साकारल्या आहेत. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 10:46 AM IST

नवीन निश्चल यांचं निधन

19 मार्च

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि एकेकाळचे चॉकलेट हिरो नवीन निश्चल यांचं आज सकाळी निधन झालं. हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं खार येथील राहत्या घरी निधन झालं. 'व्हिक्टोरिया नं. 203', 'सावन भादो', 'बुढ्ढा मिल गया' हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. आस्थासारख्या क्लासिकलमधील त्यांची भूमिकाही गाजली होती. जवळपास 50 हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. नव्या जमान्यातल्या 'खोसला का घोसला', 'ब्रेक के बाद' यातल्या त्यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या. हळूवार भावना व्यक्त करणारा प्रेमिक, ते सगळ्या कुटुंबाला सामावून घेणारा सभ्य कुटुंबप्रमुख अशा विविध भूमिका त्यांना साकारल्या आहेत. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close