S M L

विकिलिक्समुळे भाजप ही अडचणीत

19 मार्चविकिलिक्सच्या बॉम्बगोळ्यानं आता भारत-अमेरिका अणुकरारावरून भाजपलाही अडचणीत आणलंय. 2008 मध्ये तेव्हाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी अणुकराराला असणार्‍या पक्षाच्या विरोधाची धार कमी केली, असं विकिलिक्सनं म्हटलंय. तसेच भाजप सत्तेवर आल्यास करारात फेरफार करण्याचे पाऊल लगेच उचलणार नाही असं आश्वासन अडवाणी यांनी अमेरिकेला दिलं होतं. तसेच भाजपच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज नसल्याचंही भाजपने अमेरिकी अधिकार्‍यांना सांगितलं होतं असा विकिलिक्सचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 05:16 PM IST

विकिलिक्समुळे भाजप ही अडचणीत

19 मार्च

विकिलिक्सच्या बॉम्बगोळ्यानं आता भारत-अमेरिका अणुकरारावरून भाजपलाही अडचणीत आणलंय. 2008 मध्ये तेव्हाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी अणुकराराला असणार्‍या पक्षाच्या विरोधाची धार कमी केली, असं विकिलिक्सनं म्हटलंय. तसेच भाजप सत्तेवर आल्यास करारात फेरफार करण्याचे पाऊल लगेच उचलणार नाही असं आश्वासन अडवाणी यांनी अमेरिकेला दिलं होतं. तसेच भाजपच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज नसल्याचंही भाजपने अमेरिकी अधिकार्‍यांना सांगितलं होतं असा विकिलिक्सचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close