S M L

मोनिका हत्या प्रकरणी नागपूरकर समोर येत नाही - धनविजय

19 मार्चनागपूरमध्ये मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणाला एक आठवडा उलटून गेला.पण यातल्या दोषींना पकडण्यात अजून पोलिसांना यश आलं नाही. याविषयी माहिती देण्यासाठी नागपूरकर अजूनही पुढे येत नाहीत अशी खंत नागपूरचे पोलीस आयुक्त अंकुश धनविजय यांनी व्यक्त केली. मात्र तपासात प्रगती असून आम्ही आरोपीच्या जवळ पोहोचत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनीही या प्रकरणी माहिती देण्यासाठी जनतेनी पुढ यावे अस आवाहन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 04:47 PM IST

मोनिका हत्या प्रकरणी नागपूरकर समोर येत नाही - धनविजय

19 मार्च

नागपूरमध्ये मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणाला एक आठवडा उलटून गेला.पण यातल्या दोषींना पकडण्यात अजून पोलिसांना यश आलं नाही. याविषयी माहिती देण्यासाठी नागपूरकर अजूनही पुढे येत नाहीत अशी खंत नागपूरचे पोलीस आयुक्त अंकुश धनविजय यांनी व्यक्त केली. मात्र तपासात प्रगती असून आम्ही आरोपीच्या जवळ पोहोचत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनीही या प्रकरणी माहिती देण्यासाठी जनतेनी पुढ यावे अस आवाहन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close