S M L

वाळूमाफियांकडून राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखाला मारहाण

20 मार्चनाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यात उदय अहेर यांना वाळूमाफियांकडून मारहाण करण्यात आली. अवैध वाळू उपशाच्या विरोधात त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच अहेर यांना बेदम मारहाण करण्यात आली. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उदय अहेर हे नाशिकचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाप्रमुख आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 10:28 AM IST

वाळूमाफियांकडून राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखाला मारहाण

20 मार्च

नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यात उदय अहेर यांना वाळूमाफियांकडून मारहाण करण्यात आली. अवैध वाळू उपशाच्या विरोधात त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच अहेर यांना बेदम मारहाण करण्यात आली. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उदय अहेर हे नाशिकचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाप्रमुख आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close