S M L

अकोला येथे रंगांच्या ऐवजी फुलांची उधळण

20 मार्चअकोल्यात राजस्थानी समाजाच्या महिलांनी कृत्रिम रंगांऐवजी वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची उधळण करत होळी साजरी केली. राधा-कृष्णाच्या भूमिकेत सजून पारंपारिक गाणी आणि कृष्णभजनं गाऊन महिलांनी होळी साजरी केली. बाजारात मिळणार्‍या केमिकलयुक्त रंगामुळे रंगोत्सवाचा बेरंग होण्याची शक्यता असते म्हणून या महिलांनी फुलांची होळी साजरी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 11:01 AM IST

अकोला येथे रंगांच्या ऐवजी फुलांची उधळण

20 मार्च

अकोल्यात राजस्थानी समाजाच्या महिलांनी कृत्रिम रंगांऐवजी वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची उधळण करत होळी साजरी केली. राधा-कृष्णाच्या भूमिकेत सजून पारंपारिक गाणी आणि कृष्णभजनं गाऊन महिलांनी होळी साजरी केली. बाजारात मिळणार्‍या केमिकलयुक्त रंगामुळे रंगोत्सवाचा बेरंग होण्याची शक्यता असते म्हणून या महिलांनी फुलांची होळी साजरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close