S M L

राजकारणी ही म्हणता 'बुरा ना मानो होली है'

20 मार्चएरवी राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणारे़ नेतेही आज होळीच्या रंगात आपली कटुता विसरून एकत्र आले. ठाण्यात शिवसेनेचं खंबीर नेतृत्व मानले जाणारे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कायम पाण्यात पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांना रंग लावत राजकारण वेगळं आणि उत्सव वेगळे हे दाखवून दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 02:31 PM IST

राजकारणी ही म्हणता 'बुरा ना मानो होली है'

20 मार्च

एरवी राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणारे़ नेतेही आज होळीच्या रंगात आपली कटुता विसरून एकत्र आले. ठाण्यात शिवसेनेचं खंबीर नेतृत्व मानले जाणारे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कायम पाण्यात पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांना रंग लावत राजकारण वेगळं आणि उत्सव वेगळे हे दाखवून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close