S M L

कोकणात पालखी भेटीचे सोहळे सुरू

20 मार्चहोळीच्या दिवसापासून कोकणात ठिकठिकाणी देवदेवतांच्या पालखी भेटीचे सोहळे सुरू होतात. अशाच एका पालखी भेटीची दृष्य आहेत. रत्नागिरीमधील गोळप गावचा रवळनाथ आणि पावसची नवलाई यांच्या भेटीचा सोहळा पावसमध्ये संपन्न झाला. रविवारपासून या दोन्ही गावचे शिमगे सुरू झाले आहेत. पुढचे दहा दिवस या पालख्या घराघरांना भेटी देणार आहेत. भेटी देऊन झाल्यानंतर पालखीची रुपं उतरली जातील आणि त्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 02:50 PM IST

कोकणात पालखी भेटीचे सोहळे सुरू

20 मार्च

होळीच्या दिवसापासून कोकणात ठिकठिकाणी देवदेवतांच्या पालखी भेटीचे सोहळे सुरू होतात. अशाच एका पालखी भेटीची दृष्य आहेत. रत्नागिरीमधील गोळप गावचा रवळनाथ आणि पावसची नवलाई यांच्या भेटीचा सोहळा पावसमध्ये संपन्न झाला. रविवारपासून या दोन्ही गावचे शिमगे सुरू झाले आहेत. पुढचे दहा दिवस या पालख्या घराघरांना भेटी देणार आहेत. भेटी देऊन झाल्यानंतर पालखीची रुपं उतरली जातील आणि त्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close