S M L

मोनिका हत्याप्रकरणी नागपूरकरांना आवाहन

21 मार्चनागपूरमध्ये दोन आठवड्यांपूर्वी भरदिवसा मोनिका किरणापुरेचा भर रस्त्यावर खून झाला.ही घटना घडली त्यावेळी अनेक जणांनी खून होताना पाहिले होते. पण आज तब्बल 10 दिवस उलटून ही त्याविषयी माहिती द्यायला मात्र कोणीही तयार नाही. त्यामुळेच दोन आठवडे उलटून गेले तरीही मोनिकाचे मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलिसांना काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे आता मोनिकाचे आई वडीलच नागपूरकरांना पुढं येण्याचं आवाहन करत आहे. नागपूरकरांच्या मनात नेमकी कशाची दहशत आहे, ते यासंदर्भात काहीही बोलायला का तयार नाहीत असा प्रश्नही आता विचारला जातोय. दरम्यान, या प्रकरणामध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर एस. बुराडे यांची बदली करण्यात आली आहे. पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 09:35 AM IST

मोनिका हत्याप्रकरणी नागपूरकरांना आवाहन

21 मार्च

नागपूरमध्ये दोन आठवड्यांपूर्वी भरदिवसा मोनिका किरणापुरेचा भर रस्त्यावर खून झाला.ही घटना घडली त्यावेळी अनेक जणांनी खून होताना पाहिले होते. पण आज तब्बल 10 दिवस उलटून ही त्याविषयी माहिती द्यायला मात्र कोणीही तयार नाही. त्यामुळेच दोन आठवडे उलटून गेले तरीही मोनिकाचे मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलिसांना काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे आता मोनिकाचे आई वडीलच नागपूरकरांना पुढं येण्याचं आवाहन करत आहे. नागपूरकरांच्या मनात नेमकी कशाची दहशत आहे, ते यासंदर्भात काहीही बोलायला का तयार नाहीत असा प्रश्नही आता विचारला जातोय. दरम्यान, या प्रकरणामध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर एस. बुराडे यांची बदली करण्यात आली आहे. पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close