S M L

महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण चाचण्यानंतरच - मुख्यमंत्री

21 मार्चजैतापूरला भूकंपाचा धोका नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. फुकुशिमा भूकंपप्रवण क्षेत्राच्या 5 व्या झोनमध्ये तर भारत 3 झोन मध्ये आहे अशीही माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यापुढे महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प येणार असेल तर सुरक्षेच्या पुर्ण चाचण्यानंतरच परवानगी देणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 10:00 AM IST

महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण चाचण्यानंतरच - मुख्यमंत्री

21 मार्च

जैतापूरला भूकंपाचा धोका नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. फुकुशिमा भूकंपप्रवण क्षेत्राच्या 5 व्या झोनमध्ये तर भारत 3 झोन मध्ये आहे अशीही माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यापुढे महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प येणार असेल तर सुरक्षेच्या पुर्ण चाचण्यानंतरच परवानगी देणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close