S M L

हसन अलीला पुन्हा कोर्टात हजर करणार

21 मार्चवादग्रस्त घोडे व्यापारी हसन अलीला सुप्रीम कोर्टानं दिलेली कोठडी आज सोमवारी संपत आहेत. त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. सेशन कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढून अलीला जामीन दिला होता. तर सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करून अलीची ईडीच्या म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळे हसन अली बाबत कोर्ट कुठला निर्णय देतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 11:48 AM IST

हसन अलीला पुन्हा कोर्टात हजर करणार

21 मार्च

वादग्रस्त घोडे व्यापारी हसन अलीला सुप्रीम कोर्टानं दिलेली कोठडी आज सोमवारी संपत आहेत. त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. सेशन कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढून अलीला जामीन दिला होता. तर सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करून अलीची ईडीच्या म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळे हसन अली बाबत कोर्ट कुठला निर्णय देतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close