S M L

'बालगंधर्व'चं कान्स फेस्टिवलमध्ये प्रिमियर

21 मार्चनितीन चंद्रकांत देसाई निर्मित बालगंधर्व या सिनेमाचा कान्स फेस्टिवलमध्ये जागतिक प्रिमियर होणार आहे. येत्या सहा मेला हा सिनेमा रिलीज होत आहेत. तर चार एप्रिलला म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्तानं सिनेमाचं संगीत रिलीज होतेय. यानंतर बर्लिन तसेच टोरंटो फेस्टिवलमध्येही हा सिनेमा झळकेल.प्रतिष्ठीत मानल्या जाणार्‍या कान्स फेस्टिवलमध्ये आत्तापर्यंत मोजक्याच सिनेमांचे प्रिमियर झाले आहे. ज्यात आता बालगंधर्व या मराठी सिनेमाचाही सहभाग असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 11:59 AM IST

'बालगंधर्व'चं कान्स फेस्टिवलमध्ये प्रिमियर

21 मार्च

नितीन चंद्रकांत देसाई निर्मित बालगंधर्व या सिनेमाचा कान्स फेस्टिवलमध्ये जागतिक प्रिमियर होणार आहे. येत्या सहा मेला हा सिनेमा रिलीज होत आहेत. तर चार एप्रिलला म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्तानं सिनेमाचं संगीत रिलीज होतेय. यानंतर बर्लिन तसेच टोरंटो फेस्टिवलमध्येही हा सिनेमा झळकेल.प्रतिष्ठीत मानल्या जाणार्‍या कान्स फेस्टिवलमध्ये आत्तापर्यंत मोजक्याच सिनेमांचे प्रिमियर झाले आहे. ज्यात आता बालगंधर्व या मराठी सिनेमाचाही सहभाग असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close