S M L

मराठी शाळाना मान्यता द्यावी मागणीसाठी आंदोलन

21 मार्चराज्यातील मराठी शाळाना लवकरात लवकर मान्यता द्यावी शाळासाठीचा बृहत आराखडा त्वरीत तयार करावा या मागणीकरिता पुण्यात शिक्षण हक्क समन्वय समितीतर्फे आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी शाळांच्या मान्यतेच्या प्रश्नासंदर्भात गेले 2 महिने साधी भेट दिली नाही. जर मराठी शाळांना नाकारण्यात आलेली परवानगी लवकरात लवकर दिली नाही तर 4 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा समितीनं दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 12:36 PM IST

मराठी शाळाना मान्यता द्यावी मागणीसाठी आंदोलन

21 मार्च

राज्यातील मराठी शाळाना लवकरात लवकर मान्यता द्यावी शाळासाठीचा बृहत आराखडा त्वरीत तयार करावा या मागणीकरिता पुण्यात शिक्षण हक्क समन्वय समितीतर्फे आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी शाळांच्या मान्यतेच्या प्रश्नासंदर्भात गेले 2 महिने साधी भेट दिली नाही. जर मराठी शाळांना नाकारण्यात आलेली परवानगी लवकरात लवकर दिली नाही तर 4 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा समितीनं दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close