S M L

पुण्यात शेतकरी संघटनेचे आंदोलन

21 मार्चसाखर, कांदा, दुधावरची निर्यातबंदी हटवावी याकरता शेतकर्‍यांनी पुण्यात धरणं आंदोलन केलं. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील शासकीय कार्यालयं असलेल्या सेंट्रल बिल्डिंग परिसराला घेराव घालण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. पण पोलिसांनी आधीच खबरदारी घेत संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. असून सेंट्रल बिल्डिंगकडे जाणारे सर्व रस्ते वाहतूकीकरता बंद ठेवण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 01:13 PM IST

पुण्यात शेतकरी संघटनेचे आंदोलन

21 मार्च

साखर, कांदा, दुधावरची निर्यातबंदी हटवावी याकरता शेतकर्‍यांनी पुण्यात धरणं आंदोलन केलं. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील शासकीय कार्यालयं असलेल्या सेंट्रल बिल्डिंग परिसराला घेराव घालण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. पण पोलिसांनी आधीच खबरदारी घेत संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. असून सेंट्रल बिल्डिंगकडे जाणारे सर्व रस्ते वाहतूकीकरता बंद ठेवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close