S M L

नागपूरमध्ये गोदामाला आग

21 मार्चनागपूरच्या गजबजलेल्या गणेशपेठ भागातील स्टायलो पँक या खडर्‌या गोदामाला आज सकाळी आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात कागद असल्याने ही आग लवकर पसरली. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या 9 गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. अनेक तासानंतर आग आटोक्यात आली यात लाखो रूपयाचा कागद आणि खर्डा आगीत जळून खाक झाला. सुदैवांनी यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच आगीचे कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 01:20 PM IST

नागपूरमध्ये गोदामाला आग

21 मार्च

नागपूरच्या गजबजलेल्या गणेशपेठ भागातील स्टायलो पँक या खडर्‌या गोदामाला आज सकाळी आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात कागद असल्याने ही आग लवकर पसरली. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या 9 गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. अनेक तासानंतर आग आटोक्यात आली यात लाखो रूपयाचा कागद आणि खर्डा आगीत जळून खाक झाला. सुदैवांनी यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच आगीचे कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close