S M L

मुंबईच्या तुरुंगातून तब्बल 14 हजार 754 कैदी फरार !

21 मार्चमुंबईच्या कारागृहांमधून चौदा हजार 754 कैदी फरार आहेत अशी कबुली गृहमंत्रालयानं दिली आहे. जेलमधून जामीन आणि पॅरोलवर सुटलेले हे सर्व कैदी अद्याप फरार असल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. सुभाष चव्हाण, हुसैन दलवाई, चरणसिंग सप्रा यांनी दाखल केलेल्या एका तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. तसेच यावर काय कारवाई करण्यात आली या प्रश्नाला उत्तर देताना गृहविभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत कारवाई सुरु असल्याचं उत्तरही आर.आर.पाटील यांनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 02:11 PM IST

मुंबईच्या तुरुंगातून तब्बल 14 हजार 754 कैदी फरार !

21 मार्च

मुंबईच्या कारागृहांमधून चौदा हजार 754 कैदी फरार आहेत अशी कबुली गृहमंत्रालयानं दिली आहे. जेलमधून जामीन आणि पॅरोलवर सुटलेले हे सर्व कैदी अद्याप फरार असल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. सुभाष चव्हाण, हुसैन दलवाई, चरणसिंग सप्रा यांनी दाखल केलेल्या एका तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. तसेच यावर काय कारवाई करण्यात आली या प्रश्नाला उत्तर देताना गृहविभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत कारवाई सुरु असल्याचं उत्तरही आर.आर.पाटील यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close