S M L

मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी डंकन आणि वॉटरला 6 वर्ष तुरुंगवास

21 मार्चमुंबईतील अँकरेज या संस्थेतल्या 5 लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डंकन ग्रँट आणि ऍलन वॉटर हे दोन ब्रिटिश नागरिकांना आज अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं त्यांची शिक्षा दोन दिवसांपूर्वी कायम केली होती. 2001 साली गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते फरार झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 2002 साली आंतराष्ट्रीय वॉरंट जारी करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 04:07 PM IST

मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी डंकन आणि वॉटरला 6 वर्ष तुरुंगवास

21 मार्च

मुंबईतील अँकरेज या संस्थेतल्या 5 लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डंकन ग्रँट आणि ऍलन वॉटर हे दोन ब्रिटिश नागरिकांना आज अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं त्यांची शिक्षा दोन दिवसांपूर्वी कायम केली होती. 2001 साली गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते फरार झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 2002 साली आंतराष्ट्रीय वॉरंट जारी करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close