S M L

हसन अलीच्या खजान्यावरून विधानसभेत गोंधळ

22 मार्चहसन अलीच्या खात्यात तीन मुख्यमंत्र्याचे पैसे असल्याची बातमी आज एका वृत्तपत्रात प्रकाशित झाली.आणि विरोधकांनी या प्रकरणी सरकारकडून खुलासा मागितला. याप्रकरणावरून विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे विधानपरिषद 15 मिनिटासाठी तहकूब करण्यात आली.हसन अलीकडे तीन मुख्यमंत्र्याचे पैसे आहेत अस एका वृत्तपत्रात प्रकाशित झालंय. हा मुद्दा उचलत यावर खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते पाडूरंग फूंडकर यांनी केला. मात्र सभापतींनी मागणी फेटाळल्यामुळे गदारोळ झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 09:20 AM IST

हसन अलीच्या खजान्यावरून विधानसभेत गोंधळ

22 मार्चहसन अलीच्या खात्यात तीन मुख्यमंत्र्याचे पैसे असल्याची बातमी आज एका वृत्तपत्रात प्रकाशित झाली.आणि विरोधकांनी या प्रकरणी सरकारकडून खुलासा मागितला. याप्रकरणावरून विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे विधानपरिषद 15 मिनिटासाठी तहकूब करण्यात आली.

हसन अलीकडे तीन मुख्यमंत्र्याचे पैसे आहेत अस एका वृत्तपत्रात प्रकाशित झालंय. हा मुद्दा उचलत यावर खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते पाडूरंग फूंडकर यांनी केला. मात्र सभापतींनी मागणी फेटाळल्यामुळे गदारोळ झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close