S M L

सेहवाग ऑस्ट्रेलिया विरूध्द मॅचमध्ये खेळणार

22 मार्चअहमदाबादला होणार्‍या क्वार्टर फायनलसाठी टीम इंडिया सज्ज होत आहे. आणि भारताचा ओपनर वीरेंद्र सेहवाग दुखापतीतून बरा झाला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचसाठी तो खेळेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. चेन्नईला झालेल्या मॅचमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेहवाग खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी तेंडुलकर आणि गौतम गंभीरने मॅचमध्ये ओपनिंग केली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचमध्ये सेहवाग खेळणार आहे. पण यामुळे सुरेश रैना आणि युसूफ पठाण यापैकी एकाला टीमच्या बाहेर बसावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 10:40 AM IST

सेहवाग ऑस्ट्रेलिया विरूध्द मॅचमध्ये खेळणार

22 मार्च

अहमदाबादला होणार्‍या क्वार्टर फायनलसाठी टीम इंडिया सज्ज होत आहे. आणि भारताचा ओपनर वीरेंद्र सेहवाग दुखापतीतून बरा झाला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचसाठी तो खेळेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. चेन्नईला झालेल्या मॅचमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेहवाग खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी तेंडुलकर आणि गौतम गंभीरने मॅचमध्ये ओपनिंग केली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचमध्ये सेहवाग खेळणार आहे. पण यामुळे सुरेश रैना आणि युसूफ पठाण यापैकी एकाला टीमच्या बाहेर बसावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close