S M L

पुण्यात शिवाजी महाराजांच्या 30 फुटी पुतळ्याचे अनावरण

22 मार्चशिव जयंतीच्या निमित्ताने पुण्यात हडपसर जवळ माजरी बुद्रुक इथं शिवाजी महाराजांच्या 30 फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आलंय. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 10:47 AM IST

पुण्यात शिवाजी महाराजांच्या 30 फुटी पुतळ्याचे अनावरण

22 मार्च

शिव जयंतीच्या निमित्ताने पुण्यात हडपसर जवळ माजरी बुद्रुक इथं शिवाजी महाराजांच्या 30 फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आलंय. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 10:47 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close