S M L

महागाई भत्यामध्ये 6 टक्याने वाढ

22 मार्चकेंद्रीय कर्मचार्‍याच्या महागाई भत्यामध्ये 6 टक्याने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आज हा ठराव पास करण्यात आला. 1 जानेवारीपासून ही वाढ लागू होणार आहे. या निर्णयामुळे 50 लाख पेक्षा अधिक कर्मचारी आणि 38 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 11:04 AM IST

महागाई भत्यामध्ये 6 टक्याने वाढ

22 मार्च

केंद्रीय कर्मचार्‍याच्या महागाई भत्यामध्ये 6 टक्याने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आज हा ठराव पास करण्यात आला. 1 जानेवारीपासून ही वाढ लागू होणार आहे. या निर्णयामुळे 50 लाख पेक्षा अधिक कर्मचारी आणि 38 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close