S M L

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची राज ठाकरेंनी केली पाहणी

22 मार्च मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळ्याची पाहणी केली. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या वॉर्डात या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या 9 नगरसेवकांसमवेत पुणे महानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांची उद्या 11 वाजता भेट घेणार आहेत. या भेटीत ते नागरी प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 11:23 AM IST

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची राज ठाकरेंनी केली पाहणी

22 मार्च

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळ्याची पाहणी केली. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या वॉर्डात या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या 9 नगरसेवकांसमवेत पुणे महानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांची उद्या 11 वाजता भेट घेणार आहेत. या भेटीत ते नागरी प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close