S M L

रत्नागिरीत मांडवी किनार्‍याला लाटांचा धोका

22 मार्चरत्नागिरीच्या मांडवी किनार्‍याजवळच्या वस्तीला गेल्या दोन दिवसांपासून समुद्राच्या लाटांचा जोरदार तडाखा बसतोय. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. तसेच नारळाच्या बागा उध्वस्त होऊन वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे. पण यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांमध्ये भितीचं वातवरण आहे तसेच यावर प्रशासनाने लवकरात लवकर काही उपाय योजना करावी अशी मागणी तेथील नागरिक करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 12:30 PM IST

रत्नागिरीत मांडवी किनार्‍याला लाटांचा धोका

22 मार्च

रत्नागिरीच्या मांडवी किनार्‍याजवळच्या वस्तीला गेल्या दोन दिवसांपासून समुद्राच्या लाटांचा जोरदार तडाखा बसतोय. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. तसेच नारळाच्या बागा उध्वस्त होऊन वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे. पण यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांमध्ये भितीचं वातवरण आहे तसेच यावर प्रशासनाने लवकरात लवकर काही उपाय योजना करावी अशी मागणी तेथील नागरिक करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close