S M L

हसन अली प्रकरणातील तीन मुख्यमंत्र्यांची नाव जाहीर करावीत - राऊत

22 मार्चहसन अलीकडे पैसे जमा करणार्‍या तीन मुख्यमंत्र्यांची नाव जाहीर करावीत असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना केलं. हसन अलीकडे तीन मुख्यमंत्र्याचे पैसै असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं. दरम्यान खडसे यांच्याकडे याबाबत माहिती असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 01:50 PM IST

हसन अली प्रकरणातील तीन मुख्यमंत्र्यांची नाव जाहीर करावीत - राऊत

22 मार्च

हसन अलीकडे पैसे जमा करणार्‍या तीन मुख्यमंत्र्यांची नाव जाहीर करावीत असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना केलं. हसन अलीकडे तीन मुख्यमंत्र्याचे पैसै असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं. दरम्यान खडसे यांच्याकडे याबाबत माहिती असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close