S M L

कसाबची अखेर सुप्रीम कोर्टात धाव

22 मार्चमुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबने फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. हायकोर्टाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितलं होतं. अखेर कसाबने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 02:30 PM IST

कसाबची अखेर सुप्रीम कोर्टात धाव

22 मार्च

मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबने फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. हायकोर्टाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितलं होतं. अखेर कसाबने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close