S M L

शिवजयंतीवरुन होणारे वाद निरर्थक - राज ठाकरे

22 मार्चछत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. त्यामुळे शिवजयंतीवरुन होणारे वाद निरर्थक आहे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. उलट शिवजयंती रोज साजरी केली तरी हरकत नसल्याचं राज म्हणाले. छत्रपतींची आठवण फक्त जयंती पुरती नको असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांच्या जीवनपट मांडणार्‍या शिवबा ते शिवराय या संगीत महानाट्याचं राज यांनी पुण्यात उद्घाटन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 04:44 PM IST

शिवजयंतीवरुन होणारे वाद निरर्थक - राज ठाकरे

22 मार्च

छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. त्यामुळे शिवजयंतीवरुन होणारे वाद निरर्थक आहे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. उलट शिवजयंती रोज साजरी केली तरी हरकत नसल्याचं राज म्हणाले. छत्रपतींची आठवण फक्त जयंती पुरती नको असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांच्या जीवनपट मांडणार्‍या शिवबा ते शिवराय या संगीत महानाट्याचं राज यांनी पुण्यात उद्घाटन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close