S M L

पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली ; हजारो लीटर पाणी वाया

22 मार्चउन्हाळा सुरू झाला आणि अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आणि अशातच अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेलंय. संध्याकाळी पाचच्या सुमारास 30 एमएम व्यासाची ही पाईपलाईन फुटली. पाईपलाईन गंजलेली असल्याने फुटल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पाईपलाईन फुटल्याने अंबरनाथ शहराला उद्याचा पूर्ण दिवस कमी दाबाने किंवा पाणीपुरवठा होणारच नाही अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 05:01 PM IST

पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली ; हजारो लीटर पाणी वाया

22 मार्च

उन्हाळा सुरू झाला आणि अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आणि अशातच अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेलंय. संध्याकाळी पाचच्या सुमारास 30 एमएम व्यासाची ही पाईपलाईन फुटली. पाईपलाईन गंजलेली असल्याने फुटल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पाईपलाईन फुटल्याने अंबरनाथ शहराला उद्याचा पूर्ण दिवस कमी दाबाने किंवा पाणीपुरवठा होणारच नाही अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close