S M L

नागपूरमध्ये महिलेवर हल्ला

23 मार्चनागपुरातील मोनिका किरणापुरे हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच काल रात्रीही नागपूरमध्ये आणखी एका 22 वर्षाच्या महिलेवर प्राणघातक हल्ला झाला. इतवारी भागातील आदमाशा चौकात हा प्रकार घडला. तिच्या प्रियकरानंच तिच्यावर चाकुने वार केला आहेत. या घटनेत शरीर विक्रय करणारी ही महिला गंभीर जखमी झाली. नागपूरच्या रहाटे हॉस्पिटलमध्ये तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे मोनिका किरणापुरेच्या प्रकरणात पोलिसांकडे साक्षीदार नाहीत तर या प्रकरणात साक्षीदार असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीय. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर मात्र मोकाट फिरत असल्याचं चित्र आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 10:25 AM IST

नागपूरमध्ये महिलेवर हल्ला

23 मार्च

नागपुरातील मोनिका किरणापुरे हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच काल रात्रीही नागपूरमध्ये आणखी एका 22 वर्षाच्या महिलेवर प्राणघातक हल्ला झाला. इतवारी भागातील आदमाशा चौकात हा प्रकार घडला. तिच्या प्रियकरानंच तिच्यावर चाकुने वार केला आहेत. या घटनेत शरीर विक्रय करणारी ही महिला गंभीर जखमी झाली. नागपूरच्या रहाटे हॉस्पिटलमध्ये तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे मोनिका किरणापुरेच्या प्रकरणात पोलिसांकडे साक्षीदार नाहीत तर या प्रकरणात साक्षीदार असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीय. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर मात्र मोकाट फिरत असल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 10:25 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close