S M L

गोंधळ घालणार्‍या आमदारांना निलंबित करण्याची मागणी

23 मार्चविरोधकांच्या गदारोळातच आज अर्थसंकल्पाला सुरुवात झाली. मात्र विधानसभेत विरोधकांनी मोठा गदारोळ केला. संजय गांधी निराधार योजनेसह विविध समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या आमदाराना सहभागी करुन घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. या मागणीवरुन हा गदारोळ झाला. यावेळी सभागृहात घोषणाबाजी करण्यात आली. तर बजेट सादर होताना गोंधळ घालणार्‍या आमदारांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदारांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 11:56 AM IST

गोंधळ घालणार्‍या आमदारांना निलंबित करण्याची मागणी

23 मार्च

विरोधकांच्या गदारोळातच आज अर्थसंकल्पाला सुरुवात झाली. मात्र विधानसभेत विरोधकांनी मोठा गदारोळ केला. संजय गांधी निराधार योजनेसह विविध समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या आमदाराना सहभागी करुन घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. या मागणीवरुन हा गदारोळ झाला. यावेळी सभागृहात घोषणाबाजी करण्यात आली. तर बजेट सादर होताना गोंधळ घालणार्‍या आमदारांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदारांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close