S M L

'हवामान तुमच्यासाठी' कुलाबा वेधशाळेत प्रदर्शन

23 मार्चकुलाब्यातील वेधशाळेकडे काल अनेक लहान विद्यार्थ्यांसोबतच मोठ्यांची पावलदेखील या वेधशाळेच्या आवाराकडे वळली होती. जागतिक हवामान दिनानिमित्त 'हवामान तुमच्यासाठी' या थीमवर आधारीत प्रदर्शन भरलं होतं. वेधशाळेचं काम नेमक कशाप्रकारे चालते याची माहिती सांगणारे अनेक तक्ते, नकाशे आणि उपकरणं या प्रदर्शनात मांडली होती. जीपीआरएसच्या मदतीनं 'रेडिओसॉन्ड' हे उपकरण वापरुन हवामानातील वरच्या पट्‌ट्यातील हवामान मोजलं जातं. डोपलर रडार अशा हवामानशास्त्राशी निगडीत अनेक यंत्रणांची माहिती शाळकरी मुलांनी करुन घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 04:47 PM IST

'हवामान तुमच्यासाठी' कुलाबा वेधशाळेत प्रदर्शन

23 मार्च

कुलाब्यातील वेधशाळेकडे काल अनेक लहान विद्यार्थ्यांसोबतच मोठ्यांची पावलदेखील या वेधशाळेच्या आवाराकडे वळली होती. जागतिक हवामान दिनानिमित्त 'हवामान तुमच्यासाठी' या थीमवर आधारीत प्रदर्शन भरलं होतं. वेधशाळेचं काम नेमक कशाप्रकारे चालते याची माहिती सांगणारे अनेक तक्ते, नकाशे आणि उपकरणं या प्रदर्शनात मांडली होती. जीपीआरएसच्या मदतीनं 'रेडिओसॉन्ड' हे उपकरण वापरुन हवामानातील वरच्या पट्‌ट्यातील हवामान मोजलं जातं. डोपलर रडार अशा हवामानशास्त्राशी निगडीत अनेक यंत्रणांची माहिती शाळकरी मुलांनी करुन घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 04:47 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close