S M L

हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचं निधन

23 मार्चहॉलिवूडच्या दिग्गज आणि नेहमी चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचं लॉस एंजलिसमध्ये निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ टेलर यांच्या अनेक भूमिका गाजल्या. विशेष करून नॅशनल वेलवेट, क्लिओपात्रा आणि हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ ? हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले. त्यांची 7 लग्न, त्यांची लाइफ स्टाइल यामुळेही त्या विशेष चर्चेत राहिल्या. पण आपल्या अप्रतिम अभिनयाने त्यांनी अनेक दशकं हॉलिवूडवर राज्य केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 04:58 PM IST

हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचं निधन

23 मार्च

हॉलिवूडच्या दिग्गज आणि नेहमी चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचं लॉस एंजलिसमध्ये निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ टेलर यांच्या अनेक भूमिका गाजल्या. विशेष करून नॅशनल वेलवेट, क्लिओपात्रा आणि हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ ? हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले. त्यांची 7 लग्न, त्यांची लाइफ स्टाइल यामुळेही त्या विशेष चर्चेत राहिल्या. पण आपल्या अप्रतिम अभिनयाने त्यांनी अनेक दशकं हॉलिवूडवर राज्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 04:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close