S M L

नाशिकमध्ये पारंपारिक पध्दतीने रंगपंचमी

24 मार्चपेशवेकालीन रहाडीत विधीवत पुजा करुन नाशिककरांनी रंगपंचमी साजरी केली. शनी चौकातील आणि गाडगे महाराज पुला जवळच्या दोन रहाडी अजून शिल्लक आहेत. त्यांचे विशिष्ट रंग ठरलेले असतात. त्या रंगाच्या हौदात उड्या मारुन पारंपरिक पध्दतीने नाशिक मध्ये रंगपंचमी साजरी केली जाते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 10:44 AM IST

नाशिकमध्ये पारंपारिक पध्दतीने रंगपंचमी

24 मार्च

पेशवेकालीन रहाडीत विधीवत पुजा करुन नाशिककरांनी रंगपंचमी साजरी केली. शनी चौकातील आणि गाडगे महाराज पुला जवळच्या दोन रहाडी अजून शिल्लक आहेत. त्यांचे विशिष्ट रंग ठरलेले असतात. त्या रंगाच्या हौदात उड्या मारुन पारंपरिक पध्दतीने नाशिक मध्ये रंगपंचमी साजरी केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close