S M L

आदर्श घोटाळा प्रकरणी 10 लष्करी अधिकारी दोषी

24 मार्चआदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी चौकशी करणार्‍या लष्कराच्या चौकशी आयोगाने 10 लष्करी अधिकार्‍यांना दोषी ठरवले आहे. यात दोन माजी लष्कर प्रमुखांचा समावेश आहे. तशा प्रकारचा रिपोर्टच लष्कराने संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. दोषी अधिकार्‍यांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर आणि एन.सी. वीज यांचा समावेश आहे. तसेच लेफ्टनंट जी.एस. सिहोता, लेफ्टनंट पी. के. रामपाल, लेफ्टनंट शंतनू चौधरी, लेफ्टनंट तेजिंदर सिंग, मेजर आर.के हुडा, मेजर ए.आर.कुमार, मेजर व्ही.एस.यादव आणि मेजर टी.के.कौल यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 10:14 AM IST

आदर्श घोटाळा प्रकरणी 10 लष्करी अधिकारी दोषी

24 मार्च

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी चौकशी करणार्‍या लष्कराच्या चौकशी आयोगाने 10 लष्करी अधिकार्‍यांना दोषी ठरवले आहे. यात दोन माजी लष्कर प्रमुखांचा समावेश आहे. तशा प्रकारचा रिपोर्टच लष्कराने संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. दोषी अधिकार्‍यांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर आणि एन.सी. वीज यांचा समावेश आहे. तसेच लेफ्टनंट जी.एस. सिहोता, लेफ्टनंट पी. के. रामपाल, लेफ्टनंट शंतनू चौधरी, लेफ्टनंट तेजिंदर सिंग, मेजर आर.के हुडा, मेजर ए.आर.कुमार, मेजर व्ही.एस.यादव आणि मेजर टी.के.कौल यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close