S M L

दिल्लीत पद्म पुरस्काराचे वितरण

24 मार्चदिल्लीत पद्म पुरस्काराचे वितरण काही वेळापूर्वीच करण्यात आलं. यावर्षी महाराष्ट्रातील 18 जणांना आणि महाराष्ट्राबाहेरच्या दोन मराठी व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये लेखक भालचंद्र नेमाडे, अर्थतज्ज्ञ विजय केळकर, सामाजिक कार्यकर्त्या शोभना रानडे, क्रीडापटू शितल महाजन आणि इतिहास संशोधक मधुकर ढवळीकर यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 02:14 PM IST

दिल्लीत पद्म पुरस्काराचे वितरण

24 मार्च

दिल्लीत पद्म पुरस्काराचे वितरण काही वेळापूर्वीच करण्यात आलं. यावर्षी महाराष्ट्रातील 18 जणांना आणि महाराष्ट्राबाहेरच्या दोन मराठी व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये लेखक भालचंद्र नेमाडे, अर्थतज्ज्ञ विजय केळकर, सामाजिक कार्यकर्त्या शोभना रानडे, क्रीडापटू शितल महाजन आणि इतिहास संशोधक मधुकर ढवळीकर यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close