S M L

जपानमध्ये मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा 26 हजारांच्या वर

24 मार्चजपानमधल्या सुनामीतल्या मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा 26 हजारांच्या वर गेला आहे. जपानमधील एनएचके वर्ल्ड या चॅनेलनं हे वृत्त दिलंय. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातला रेडिएशनचा धोकाही कायम आहे. तिथ काम करणार्‍या 3 कर्मचार्‍यांना रेडिएशनची मोठी लागण झाल्याचं आढळून आलंय. अणुप्रकल्पातील 3 नंबरच्या रिऍक्टरमध्ये केबल्स जोडताना त्यांना रेडिएशनची लागण झाली होती. 50 जणांच्या वेगवेगळ्या गटात जवळपास 300 कर्मचारी तिथं रात्रंदिवस काम करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 05:36 PM IST

जपानमध्ये मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा 26 हजारांच्या वर

24 मार्च

जपानमधल्या सुनामीतल्या मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा 26 हजारांच्या वर गेला आहे. जपानमधील एनएचके वर्ल्ड या चॅनेलनं हे वृत्त दिलंय. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातला रेडिएशनचा धोकाही कायम आहे. तिथ काम करणार्‍या 3 कर्मचार्‍यांना रेडिएशनची मोठी लागण झाल्याचं आढळून आलंय. अणुप्रकल्पातील 3 नंबरच्या रिऍक्टरमध्ये केबल्स जोडताना त्यांना रेडिएशनची लागण झाली होती. 50 जणांच्या वेगवेगळ्या गटात जवळपास 300 कर्मचारी तिथं रात्रंदिवस काम करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close