S M L

सोनिया पंतप्रधान झाल्या तर केस कापून, चणे खाईन - स्वराज

24 मार्चसंसदेचं बजेट अधिवेशन संपत आलं असतानाच आज सुषमा स्वराज यांनी आयबीएन नेटवर्कला खास मुलाखत दिली. सीव्हीसी थॉमस प्रकरणी पंतप्रधानांनी चूक कबूल केल्यावर स्वराज यांनी या विषयावर पडदा टाकल्याचं जाहीर केलं होतं. पण नंतर भाजपने वेगळी भूमिका घेतली होती. याविषयी पक्षाने आपल्याला भूमिका बदलालया भाग पाडल्याची कबुली सुषमा स्वराज यांनी दिली. तसेच सोनिया गांधी अजूनही पंतप्रधान होणार असतील तर आपण केस कापून, चणे खाऊन जगू, असा निश्चय नव्याने व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 05:56 PM IST

सोनिया पंतप्रधान झाल्या तर केस कापून, चणे खाईन - स्वराज

24 मार्च

संसदेचं बजेट अधिवेशन संपत आलं असतानाच आज सुषमा स्वराज यांनी आयबीएन नेटवर्कला खास मुलाखत दिली. सीव्हीसी थॉमस प्रकरणी पंतप्रधानांनी चूक कबूल केल्यावर स्वराज यांनी या विषयावर पडदा टाकल्याचं जाहीर केलं होतं. पण नंतर भाजपने वेगळी भूमिका घेतली होती. याविषयी पक्षाने आपल्याला भूमिका बदलालया भाग पाडल्याची कबुली सुषमा स्वराज यांनी दिली. तसेच सोनिया गांधी अजूनही पंतप्रधान होणार असतील तर आपण केस कापून, चणे खाऊन जगू, असा निश्चय नव्याने व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close