S M L

औरंगाबाद महापालिकेत घोटाळा ; सत्तर लाख रुपयांच्या पुस्तकांची विक्री

26 मार्चऔरंगाबाद महानगरपालिकेनं सर्व शिक्षा अभियानांतर्गतील पुस्तक गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येतात. मात्र महापालिकेनं ही पुस्तक अक्षरश: कचर्‍यात टाकली आहे. तर सत्तर लाख रुपयांच्या पुस्तकांची खुल्या बाजारात विक्री झाल्याचे स्पष्ट झालंय.विशेष म्हणजे पूर्ण पुस्तकांचं वाटप झाल्याचा अहवाल महापालिकेनं बालभारतीला सादर केला. तसेच पुन्हा सत्तर लाखांची पुस्तक मागवली आहेत. महापालिक ा शाळेच्या जुनाट इमारतीत ही पुस्तक कचर्‍यात टाकण्यात आली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत औरंगाबाद महापालिकेला तब्बल दोन कोटी सत्तर लाखांची पाठ्यपुस्तक आणि स्वाध्याय पुस्तिका बालभारतीक़डून पुरवण्यात येतात. त्यापैकी किमान सत्तर लाख रुपयांच्या पुस्तक ांची खुल्या बाजारात विक्री झाल्याचे स्पष्ट झालंय. पुस्तक वाटपाची जबाबदारी महापालिकेनं कंत्राटी कर्मचार्‍यांना दिली आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतल्या घोटाळ्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 10:25 AM IST

औरंगाबाद महापालिकेत घोटाळा ; सत्तर लाख रुपयांच्या पुस्तकांची विक्री

26 मार्च

औरंगाबाद महानगरपालिकेनं सर्व शिक्षा अभियानांतर्गतील पुस्तक गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येतात. मात्र महापालिकेनं ही पुस्तक अक्षरश: कचर्‍यात टाकली आहे. तर सत्तर लाख रुपयांच्या पुस्तकांची खुल्या बाजारात विक्री झाल्याचे स्पष्ट झालंय.

विशेष म्हणजे पूर्ण पुस्तकांचं वाटप झाल्याचा अहवाल महापालिकेनं बालभारतीला सादर केला. तसेच पुन्हा सत्तर लाखांची पुस्तक मागवली आहेत. महापालिक ा शाळेच्या जुनाट इमारतीत ही पुस्तक कचर्‍यात टाकण्यात आली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत औरंगाबाद महापालिकेला तब्बल दोन कोटी सत्तर लाखांची पाठ्यपुस्तक आणि स्वाध्याय पुस्तिका बालभारतीक़डून पुरवण्यात येतात. त्यापैकी किमान सत्तर लाख रुपयांच्या पुस्तक ांची खुल्या बाजारात विक्री झाल्याचे स्पष्ट झालंय. पुस्तक वाटपाची जबाबदारी महापालिकेनं कंत्राटी कर्मचार्‍यांना दिली आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतल्या घोटाळ्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close