S M L

अजित पवारांवर विरोधकांचा रोष

26 मार्चआमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर काल विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवरचं धरण आंदोलन केलं. यावेळी विरोधकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना. विधिमंडळातून अजित पवार बाहेर पडत असतांना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हे सरकार कुणाचे टग्याचे टग्याचे म्हणत विरोधकांनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करत अजित पवार निघून गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 10:36 AM IST

अजित पवारांवर विरोधकांचा रोष

26 मार्च

आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर काल विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवरचं धरण आंदोलन केलं. यावेळी विरोधकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना. विधिमंडळातून अजित पवार बाहेर पडत असतांना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हे सरकार कुणाचे टग्याचे टग्याचे म्हणत विरोधकांनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करत अजित पवार निघून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close