S M L

अरूण जेटलींबाबत विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा

26 मार्चहिंदूराष्ट्र ही संकल्पना भाजपसाठी केवळ राजकीय फायद्याची असल्याचे भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हंटल होतं असा गौप्यस्फोट विकिलिक्सनं केला आहे. अमेरिकन एम्बासीचा हवाला देऊन हा खुलासा करण्यात आला आहे. हिंदूत्वाच्या मुद्यामुळे मतांमध्ये संभाव्य वाढ होत असल्याचे जेटली यांनी अमेरिकेन एम्बासीला सांगितलं होतं. हिंदुत्वाचा मुद्दा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या खुलाशामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 10:52 AM IST

अरूण जेटलींबाबत विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा

26 मार्च

हिंदूराष्ट्र ही संकल्पना भाजपसाठी केवळ राजकीय फायद्याची असल्याचे भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हंटल होतं असा गौप्यस्फोट विकिलिक्सनं केला आहे. अमेरिकन एम्बासीचा हवाला देऊन हा खुलासा करण्यात आला आहे. हिंदूत्वाच्या मुद्यामुळे मतांमध्ये संभाव्य वाढ होत असल्याचे जेटली यांनी अमेरिकेन एम्बासीला सांगितलं होतं. हिंदुत्वाचा मुद्दा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या खुलाशामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close