S M L

बुलढाण्यात अॅसिड वाहून नेणारा टँकर उलटला

26 मार्चबुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ अॅसिड वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे या टँकरमधील अॅसिड 2 किलोमीटर पर्यंत वाहून गेलंय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात घडला आहे. टँकरमधील अॅसिड रस्स्तावर पडताच त्याची पावडर तयार झाली. आणि ही पावडर इतर वाहनांच्या टायरला लागून परिसरात पसरतेय. यामुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, मळमळ होणे असे त्रास नागरिकांना होत आहेत. याबाबत आरोग्य यंत्रणेने मात्र अद्यापही कोणती उपाययोजना केलेली नाही. यामुळे अनेक अफवा पसरुन नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 12:13 PM IST

बुलढाण्यात अॅसिड  वाहून नेणारा टँकर उलटला

26 मार्च

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ अॅसिड वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे या टँकरमधील अॅसिड 2 किलोमीटर पर्यंत वाहून गेलंय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात घडला आहे. टँकरमधील अॅसिड रस्स्तावर पडताच त्याची पावडर तयार झाली. आणि ही पावडर इतर वाहनांच्या टायरला लागून परिसरात पसरतेय. यामुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, मळमळ होणे असे त्रास नागरिकांना होत आहेत. याबाबत आरोग्य यंत्रणेने मात्र अद्यापही कोणती उपाययोजना केलेली नाही. यामुळे अनेक अफवा पसरुन नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close