S M L

गडचिरोलीत आदिवासींची शांती यात्रेला संरक्षण

28 मार्चगडचिरोलीत नक्षलवादाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी निघालेल्या आदिवासींच्या शांती यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. छत्तीसगडमधून या यात्रेनं गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. 100 कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या या शांतीयात्रेचे गावकर्‍यांकडूनही उत्स्फूर्त स्वागत होतंय. नक्षलवाद्यांचा धोका असल्याने यात्रेला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आज ही यात्रा ला-हिरीला पोहोचणार आहे. दंडकारण्या शांती समिती तर्फे ही यात्रा काढण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 10:46 AM IST

गडचिरोलीत आदिवासींची शांती यात्रेला संरक्षण

28 मार्च

गडचिरोलीत नक्षलवादाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी निघालेल्या आदिवासींच्या शांती यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. छत्तीसगडमधून या यात्रेनं गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. 100 कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या या शांतीयात्रेचे गावकर्‍यांकडूनही उत्स्फूर्त स्वागत होतंय. नक्षलवाद्यांचा धोका असल्याने यात्रेला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आज ही यात्रा ला-हिरीला पोहोचणार आहे. दंडकारण्या शांती समिती तर्फे ही यात्रा काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close