S M L

दूध भेसळखोरांना फाशीच्या शिक्षेचा प्रस्ताव

26 मार्चदुधात भेसळ करणार्‍यांना फाशीची शिक्षा देता येईल असं कलम लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. राज्यात दूध भेसळीचे प्रकार उघडझाल्यानंतर राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठीच अशी भेसळ करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 05:50 PM IST

दूध भेसळखोरांना फाशीच्या शिक्षेचा प्रस्ताव

26 मार्च

दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीची शिक्षा देता येईल असं कलम लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. राज्यात दूध भेसळीचे प्रकार उघडझाल्यानंतर राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठीच अशी भेसळ करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close