S M L

सुशिलकुमार शिंदेची आदर्शच्या फाईलवर सही केल्याची कबूली

28 मार्चआदर्श गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भातील फाईलवर आपणच सही केल्याची जाहीर कबूली केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. काल रविवारी सोलापुरात एका स्थानिक वृत्तवाहिनीचे उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. त्यावेळी आदर्शप्रकरणी बोलतांना 71 सदस्यांच्या फाईलवर आपणच सही केल्याची कबूली त्यांनी दिली. पण फाईल कोण पाहतं. वेळ कुठे असतो अशी त्याबद्दलची सफाईही सुशिलकुमार शिंदे यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 11:43 AM IST

सुशिलकुमार शिंदेची आदर्शच्या फाईलवर सही केल्याची कबूली

28 मार्च

आदर्श गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भातील फाईलवर आपणच सही केल्याची जाहीर कबूली केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. काल रविवारी सोलापुरात एका स्थानिक वृत्तवाहिनीचे उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. त्यावेळी आदर्शप्रकरणी बोलतांना 71 सदस्यांच्या फाईलवर आपणच सही केल्याची कबूली त्यांनी दिली. पण फाईल कोण पाहतं. वेळ कुठे असतो अशी त्याबद्दलची सफाईही सुशिलकुमार शिंदे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 11:43 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close