S M L

आमचं आरोपांपेक्षा खेळावर लक्ष - उमर गुल

28 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. पण वर्ल्ड कपमध्ये असे प्रकार होऊ नयेत यासाठी पाकिस्तानी खेळाडूंवर गुप्तहेर नजर ठेवत असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी म्हटलं होतं. पण ही बातमी निराधार असल्याचे सांगत पाकिस्तानचा फास्ट बॉलर उमर गुलने टीमचे केवळ खेळावर लक्ष असल्याचे म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 12:51 PM IST

आमचं आरोपांपेक्षा खेळावर लक्ष - उमर गुल

28 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. पण वर्ल्ड कपमध्ये असे प्रकार होऊ नयेत यासाठी पाकिस्तानी खेळाडूंवर गुप्तहेर नजर ठेवत असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी म्हटलं होतं. पण ही बातमी निराधार असल्याचे सांगत पाकिस्तानचा फास्ट बॉलर उमर गुलने टीमचे केवळ खेळावर लक्ष असल्याचे म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close